चिमुकले जपतायत छत्रपती शिवरायांचा वारसा…

छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती केली. स्वराज्य स्थापनेसाठी सह्याद्रीच्या डोंगररांगांवर असलेले सर्व गड किल्ले, आपला इतिहास, आपली संस्कृती स्वाभिमानाने व अभिमानाने जिवंत दिसून येत आहे. आपण गड-किल्ल्यांची संख्या वाढू शकत नसलो तरी त्याचे सौंदर्य संवर्धन वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतो. दिवाळीच्या सणामध्ये देखील अशा गडकिल्ल्यांची प्रतिकृती लहान मुले साकारत असतात. पुण्यातील बाणेरमध्ये प्रसिद्ध असलेल्या मेट्रो सिटी टाऊन येथे जिजा विवेक बिरादार या चिमुकलेने आपल्या लहान शिलेदारांसह रायगड किल्लाची प्रतीकृती साकारून पारंपरिक वारसा जपला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *