प्राण्यांवर होणा-या अत्याचारांवर जॉर्जिया इंद्रियाने उठवला आवाज

अलिकडच्या काळात देशात जनावरांवर अत्याचार करून त्यांची हत्या केल्याची भीषण घटना घडली असून यामुळे लोकांचा संताप आणि माणुसकीला लाज वाटेल असा प्रताप घडला आहे. आता, दुसर्‍या एका घटनेत, ट्विटरवर एक पोस्ट उघडकीस आले आहे, त्यानुसार कुत्रे मानवी वापरासाठी बेकायदेशीर पणे पश्चिम बंगाल आणि आसामच्या सीमेवरती सिमेवर नागालँडला नेले जात आहेत. ह्यावर बॉलीवूड अभिनेत्री जॉर्जियाने सुद्धा आपले मत मांडले. 

View this post on Instagram

Content warning: Nagaland Dog Meat Dog killing and eating carries on in Nagaland unabated. This is illegal according to the laws of India and it cannot be allowed under the guise of culture. It is time to stop it. All the dogs are now being brought in from outside the state as Nagaland has eaten all its own dogs. They come from as far away as West Bengal and Assam. Trucks full of dogs are being taken to Nagaland at night, crossing the border illegally. The dogs mouths are tied with rope so that they cannot bark. Many die of suffocation on the way. Many of you can be bearers of change if you simply write an email. I am not going to give you a prepared letter because I want you to make your own. This is a picture of the animal bazar in Dimapur taken on the 26th of June. I want you to protest in a civilized manner to the Chief Secretary of Nagaland Mr Temjan Toy and ask for the police to stop the dog bazars and the dog restaurants in Nagaland. The police should stop the dogs from coming in and the smugglers must be caught. This practice must stop. This is his email : csngl@nic.in I want *50,000* emails to go to him in *three days*. So for the next three days make sure you and all your friends write to him. *We can change the world together* Maneka Sanjay Gandhi @manekagandhibjp . . . . . . . . . . . . . . . . . . . . peta #petaindiarescues #petaindia #animalaidindia #animalabuseindia #animalcruelty #animalcrueltyawareness #animalabuser #dogloversindia #animalplanetindia #indiandog #saveanimalslives #dogmeattradesurvivor #dogmeattrade #dogmeat #welovedogs_101 #savedogs #savedog #indiacrime #indianjudiciary #indiapolitics #indiayouthtalks

A post shared by IndiaYouthTalks (@indiayouthtalks) on

ह्या कुत्र्यांना पिशवी मध्ये बांधून ठेवले आहे जसे विकायला जसे माल ठेवले जातात. सर्व कुत्रे एकमेकांकडे घाबरून पाहत आहे जसे त्यांना माहित आहे कि पुढे त्यांच्या सोबत काही वाईट होणार आहे. ह्या गोष्टीचा विचार करून हि मला खूप दुःख होतंय. 

 ती पुढे म्हणाली, ‘माझ्याकडे एक कुत्रा पाळीव प्राणी आहे आणि ज्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे पाळीव प्राणी आहे त्याला हे समजून येते की त्यांचे स्वतःचे व्यक्तिमत्त्व कसे आहे आणि त्यांचे मांस मिळवण्यासाठी त्यांची हत्या करणे म्हणजे वाईट गोष्ट आहे. अर्थात मी कुत्रे आणि मांजरींसारख्या पाळीव प्राण्यांचाच नव्हे तर पृथ्वीवरील प्रत्येक प्राण्यांचं संदर्भ घेतेय. हे लेख विशेष त्यांच्या साठी आहे ज्यांना माहित नाही कि त्यांच्या ताटातले मांस कसे व कुठून आहे आहे. जीवनात ते खूप वाईट परिस्थितीत ठेवले जातात, कधीकधी हजारो प्राण्यांना एकसाथ एका पिजारात वर दोरीने बांधून ठेऊन भयंकर पणे त्यांची हत्या केली जाते.  आपल्या ह्या काळात सोशिअल मीडिया हि एक अशी प्रकल्प आहे जिकडे तुम्ही तुमचे आवाज सर्वां पर्यंत पोचवु शकतात म्हणून आपण ह्या माध्यमाचे अश्या निशब्ध प्राण्यांसाठी वापरावे अशी माझी इच्छा आहे. 

 इटालियन ब्यूटी लवकरच बॉल्रूंगमध्ये ‘वेलकम टू बजरंगपूर’ या सिनेमातून श्रेयस तळपदे सोबत डेब्यू करणार आहे, त्याशिवाय अरबाज खान आणि प्रिया प्रकाश अभिनित बहुप्रतिक्षित ‘श्रीदेवी बंगल्या’मध्येही आयटम नंबर करताना दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *