चित्रपटात येण्या आगोदर सीरत कपूर ने केले होते फरहान अख्तर सोबत ह्यात काम, पहा विडिओ

“कृष्णा ऍण्ड हिस लीला” चित्रपटाच्या प्रचंड यश नंतर अभिनेत्री सीरत कपूर सातव्या आसमानावर आहे. अभिनेत्रीला ह्या चित्रपटासाठी तिच्या चाहत्यांकडून आणि  समीक्षकांकडून अजूनही कौतुक होत आहे. बहु-प्रतिभावान अभिनेत्री तिच्या आगामी प्रकल्पांना प्रारंभ करण्यासाठी लॉकडाउन उघडण्याचा प्रतीक्षा करीत आहे.

टॉलीवूड अभिनेत्री सीरत कपूर सोशल मीडियावर सक्रिय असते आणि नियमितपणे तिच्या चाहत्यांसमवेत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्यस्त असते. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की दक्षिण चित्रपटांत करिअर सुरू करण्यापूर्वी सीरत कपूर कोरिओग्राफर होती. पण तुम्हाला हे माहित आहे का सीरत कपूर ने फरहान कपूर अख्तर सोबत ह्या विज्ञापन मध्ये काम केले होते. 

 इंटेक्स एक्वा क्रेझ या ब्रँड्साठी सीरत कपूरने फरहान अख्तरसोबत काम केले होते, पहा ह्याचे मेकिंग विडिओ.
https://youtu.be/YB4GSQVFI3Q

वर्क फ्रंटवर, सीरत कपूर तिच्या आगामी ‘माँ विंठा गधा विनुमा’ चित्रपटात दिसणार आहे. २०१४ मध्ये बॉलिवूडमध्ये दोन वेगळ्या सिनेमाच्या ‘झिद’ आणि टॉलीवूडमध्ये ‘रन राजा रन’ या सिनेमातून सीरतने अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. टायगर्स , कोलंबस , राजू गारी गढी २ , ओक्का कशनम, आणि टच चेसी चुडू  यासारख्या ब्लॉकबस्टर हिट चित्रपटांमधून तिने सिनेसृष्टीत पदार्पणानंतर टॉलीवूडमध्ये अपवादात्मक कारकीर्द केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *